कार्यालय वेळस. १०:००AM ते सायं. ०५:००PM
शासकीय सुट्टी रविवार बंद
गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सरपंच
सौ.माधुरी राजेश देशमुख
![member]()
उपसरपंच
श्री.विनोद अशोक शिंदे
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.प्रकाश दत्तात्रय मोरे
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![member]()
सदस्य/सदस्या
सौ.कविता संदीप पवार
![member]()
सदस्य/सदस्या
श्री.सचिन बाळासाहेब जाधव
![member]()
सदस्य/सदस्या
सौ.स्मिता संजय गायकवाड
![member]()
सदस्य/सदस्या
श्री.अमित विजय पाटील
![member]()
सदस्य/सदस्या
सौ.प्रिया नितीन शिंदे
![member]()
सदस्य/सदस्या
कु.नेहा संजय पवार
![member]()
सदस्य/सदस्या
श्री.इरफान रशीद शेख
माझी स्वच्छआदर्श पंचायत
गावातील चालू घडामोडी
थकबाकी / वसुली माहिती
आर्थिक वर्ष: 2023-2024
आपेक्षित रक्कम:₹100.00
वसुली: ₹90.00
थकबाकी: ₹10.00
महिना/वर्ष: 1/2025
नोंदी: nond
आर्थिक वर्ष: 2023-2025
आपेक्षित रक्कम:₹0.00
वसुली: ₹0.00
थकबाकी: ₹23.00
महिना/वर्ष: 1/2025
नोंदी: 23
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 6 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत Kopargaon मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 17 आहे.
- ग्रामपंचायत हद्द पश्चिमेस टाकळी शिवार पूर्वेस राजवाडा निमगाव रोड शिवार उत्तरेस कोटमगाव रोड शिवार व दक्षिणेस विंचूर रोड शिवार.
ग्राम पंचायतीचे उद्दिष्ट
- ग्रामपंचायत स्थापना सन १९२२.
- ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व रहिवाश्यांना तणाव रहित सुविधा उपलब्ध करून देणे हे कोपरगाव ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत संपूर्ण वॉर्ड मध्ये गार्डन बनवले गेले.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत संपूर्ण वॉर्ड मध्ये काँक्रीटीकरण.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत संपूर्ण वॉर्ड मध्ये शौचालय सुविधा.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत संपूर्ण अंगणवाड्या डिजिटल केल्या गेल्या.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत संपूर्ण वॉर्ड मध्ये घंटा गाडी सुविधा.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत वॉर्ड मध्ये सामजिक कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत हॉल.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत ज्येष्ठ नागरिक संघ बांधकाम.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत तरुणांसाठी व्यायामशाळा.
- ग्रामपंचायत कोपरगाव अंतर्गत तरुण व ज्येष्ठांसाठी वाचनालय, वृक्ष लागवड, घरकुल योजना, नवीन पाणी टाकी व पाईप लाईन इत्यादी अनेक प्रकारची विकास काम केली गेली आहेत
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
१९२२
- एकूण लोकसंख्या :
१७,३६५
- एकूण पुरुष :
८८८४
- एकूण महिला :
८४७६
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
६२७ चौ.कि.मी.
- एकून खातेदार संख्या :
०
- एकून कुटुंब संख्या :
०
- एकून घर संख्या :
६५००
- गृह कर :
०
- पाणी कर :
०
एकून खाजगी नळ सख्या : ४१५०
एकून सार्वजनिक नळ सख्या : ०
एकून हातपंप : १७
विहीर : २
टयुबवेल : ०
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : २६४
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : ०
एकून शेतकरी संख्या : ०
एकून सिचंन विहिरीची संख्या : ०
एकून गुरांची संख्या : ३१४
एकून गोठयांची संख्या : ०
अंगणवाडी : १५
खाजगी शाळा संख्या : ४
जिल्हा परिषद शाळा संख्या : २
एकून गोबर गॅस संख्या : १
एकून गॅस जोडणी संख्या : १०७७८
एकून विद्युत पोल संख्या : ९०५
प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र : ०
प्रवासी निवारा : १
ग्राम पंचायत कर्मचारी : १००
संगणक परिचालक : २
ग्राम रोजगार सेवक : १
समाज मंदिर : २५
हनुमान मंदिर : ३
पशुवैद्यकीय दवाखाना : १
एकूण शौचालय संख्या : १२०
एकूण बचतगट : १८८
सरकारी दवाखाने : २
पोस्ट ऑफिस : १
एकूण गोठ्याची संख्या : १७
गावाचा नकाशा व दिशा पट






















